wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

शब्दयोगी अव्यय

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

सकाळी मुले घराकडे गेली. शब्दयोगी अव्यय ओळखा.

a)

सकाळी

b)

घराकडे

c)

गेली

d)

मुले

2.

शब्दयोगी अव्यय ओळखा.रामच्या शाळेसमोर एक फुलबाग आहे.

a)

एक

b)

आहे

c)

शाळेसमोर

d)

रामच्या

3.

सुरेश दुपारीं झाडाखालीं विश्रांती घेत होता

a)

सुरेश

b)

दुपारी

c)

घेत

d)

झाडाखाली

4.

टेबलवर मांजर बसली आहे.शब्दयोगी अव्यय ओळखा.

a)

टेबलवर

b)

मांजर

c)

बसली

d)

आहे

5.

______ किवा _________ जोडून येणार्या शब्दाला शब्दयोगी अव्यय म्हणतात.

a)

नाम, सर्वनाम

b)

शब्दाला, वाक्याला

c)

विशेषण, क्रियापद

d)

क्रिविशेशन, क्रियापद

6.

झाडावर पक्षी किलबिलाट करत होते. शब्दयोगी अव्यय ओळखा​

a)

पक्षी

b)

किलबिलाट

c)

झाडावर

d)

करत

7.

सूर्य ढगामागे लपला. शब्दयोगि अव्यय ओळखा.

a)

सूर्य

b)

धगामागे

c)

लपला

d)

कोनातेच नाही

8.

राधाने देवासमोर दिवा लावला. शब्दयोगी अव्यय ओळखा

a)

राधाने

b)

देवासमोर

c)

दिवा

d)

लावला

9.

शाळेपर्यंत रस्ता आहे. शब्दयोगी अव्यय ओळखा

a)

शाळेपर्यंत

b)

रस्ता

c)

आहे

d)

यापैकी कोणतेही नाही

10.

त्याच्या घरावर कौले आहेत. शब्दयोगी अव्यय ओळखा.

a)

त्याच्या

b)

घरावर

c)

कौले

d)

आहेत