Font size
S
M
L
XL
Worksheetsनाम
Total questions: 10
Worksheet time: 10mins
Name
Class
Date
1.
गीता छान गोष्टी सांगते .
a)
विशेष नाम
b)
सामान्य नाम
c)
भाववाचक नाम
2.
आंबा गोड आहे .
a)
सामान्य नाम
b)
विशेष नाम
c)
भाववाचक नाम
3.
ती मुलगी हुशार आहे .
a)
सामान्य नाम
b)
भाववाचक नाम
c)
विशेष नाम
4.
आंबा खूप ----------आहे ...भाववाचक नाम लिहा .
(a)
5.
हिमालय हा -----------पर्वत आहे .भाववा;चक नाम लिहा
(a)
6.
राणी ------ गाणे गाते .
a)
सुंदर
b)
हिरवे
c)
हुशार
7.
मुंबई शहर खूप मोठे आहे . विशेष नाम ओळखा .
a)
शहर
b)
मोठे
c)
मुंबई
8.
मराठी भाषा खूप गोड आहे . भाववाचक नाम ओळखा .
a)
भाषा
b)
गोड
c)
मराठी
9.
ती इमारत खूप उंच आहे . सामान्य नाम ओळखा .
a)
इमारत
b)
उंच
c)
आहे
10.
हिरवेगार झाड सुंदर दिसते .
a)
सामान्य नाम
b)
विशेष नाम
c)
भाववाचक नाम
Reset
