wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

सामान्य ज्ञान भाग 2 राजभोज नानासाहेब

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

जगातील सर्वात मोठा खंड कोणता ?

a)

आशिया

b)

युरोप

c)

आफ्रिका

d)

ऑस्ट्रेलिया

2.

लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात ?

a)

365

b)

366

c)

360

d)

यापैकी नाही

3.

असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?

a)

बेडूक

b)

सरडा 

c)

साप

d)

पाल

4.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?

a)

तामिळ नाडू

b)

उत्तर प्रदेश

c)

केरळ

d)

कर्नाटक

5.

निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?

a)

32°C

b)

37°C 

c)

34°C

d)

39°C

6.

कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो?

a)

एनाफिलीज

b)

प्लाझमोडियम 

c)

 हायझोबिअम

d)

यांपैकी काहीही नाही

7.

पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?

a)

हाड

b)

 डोळा

c)

मज्जासंस्था 

d)

मान

8.

कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?

a)

बदाम

b)

शेंगदाणे

c)

करडई 

d)

तीळ

9.

कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?

a)

शिसे

b)

लोह

c)

 प्लॅटिनम

d)

पोलाद 

10.

वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?

a)

3 टक्के

b)

0.04 टक्के 

c)

4 टक्के

d)

0.30 टक्के