WorksheetsMarathi
Total questions: 9
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मी कथा व कादंबरी वाचतो.(उभयान्वयी अव्यये ओळखा) *
a)
मी
b)
कथा
c)
व
d)
वाचतो
2.
बापरे !एवढा मोठा साप (केवल प्रयोगी ओळखा) *
a)
बापरे
b)
साप
c)
मोठा
3.
बापरे !एवढा मोठा साप (केवल प्रयोगी ओळखा) *
a)
बापरे
b)
साप
c)
मोठा
4.
.------ केवढी मोठी इमारत (रिकाम्या जागी योग्य केवल प्रयोगी लिहा)
a)
छान
b)
अबब
c)
वावा
5.
-------- किती सुंदर दृश्य आहे. (रिकाम्या जागी योग्य केवल प्रयोगी लिहा) *
a)
वा
b)
भले
c)
अबब
6.
माझ्या आनंदाला सीमा राहिली नाही . [भाववाचक नाम ]
a)
आनंद
b)
सीमा
c)
माझा
7.
वर्गात एकूण विद्यार्थी संख्या चाळीस आहे .[संख्याविशेषण ओळखा .] *
a)
चाळीस
b)
एकूण
c)
संख्या
8.
नेपोलियन हा देशभक्त होता .[गुणविशेषण ओळखा .] *
a)
देशभक्त
b)
नेपोलियन
c)
हा
9.
जो अभ्यास करेल तो पास होणार .[संबंधी सर्वनाम ओळखा .] *
a)
करेल
b)
जो -तो
c)
तो
d)
होणार
100 %
