wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

वाक्य व त्याचे प्रकार

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

मी आंबा खातो.

a)

प्रश्नार्थी वाक्य

b)

विधानार्थी वाक्य

2.

कोण आहे तिकडे?

a)

प्रशानार्थी वाक्य

b)

आज्ञार्थी वाक्य

3.

अबब ! केवढा मोठा साप.

a)

उदगारार्थी वाक्य

b)

विधानार्थी वाक्य

4.

मला क्रिकेट खेळायला आवडते

a)

नकारार्थी

b)

होकारार्थी

5.

देव तुझे भले करो.

a)

प्रश्नार्थी

b)

आज्ञार्थी

6.

तो दरवाजा बंद कर.

a)

आज्ञार्थी

b)

प्रश्नार्थी

7.

मला अभ्यास करायला आवडत नाही.

a)

नकारार्थी

b)

होकारार्थी

8.

ती पुस्तक वाचते.

a)

आज्ञार्थी

b)

विधानार्थी

9.

कोण ही गर्दी !

a)

उद्गारार्थी

b)

विधानार्थी

10.

कृपया शांत बसा.

a)

आज्ञार्थी

b)

प्रश्नार्थी