NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsGr. 7. Cyp 3. SA-2
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
खिन्न या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
a)
उत्साही
b)
उत्साह
c)
उदास
d)
उत्साहित
2.
नवल या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
a)
आचार्य
b)
आश्चर्य
c)
एश्वर्य
d)
नकल
3.
सूर्योदय या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द लिहा.
a)
चंद्रोदय
b)
सूर्यउदय
c)
चंद्रास्त
d)
सूर्यास्त
4.
नवा या शब्दाचा विरूद्धार्थी शब्द लिहा.
a)
जुना
b)
नवीन
c)
नुतन
d)
जूना
5.
फूल या शब्दाचे वचन बदलून लिहा.
a)
सुमन
b)
पुष्प
c)
फुले
d)
फूले
6.
डोळा या शब्दाचे वचन बदलून लिहा.
a)
नयन
b)
अक्ष
c)
दोळे
d)
डोळे
7.
मांजर या शब्दाचे लिंग बदलून लिहा.
a)
मांजरीण
b)
बोका
c)
मनी
d)
मॅव
8.
बाबा या शब्दाचे लिंग बदलून लिहा.
a)
वडील
b)
आजोबा
c)
आजी
d)
आई
9.
खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा.
माझी उंची खोली मला कळते.
a)
चूक
b)
बरोबर
c)
याैपैकी नाही
10.
खालील वाक्य चूक की बरोबर ते लिहा.
बाहेर उंदीराला एक कोंबडा भेटला.
a)
बरोबर
b)
चूक
c)
यापैकी नाही
Reset
