Worksheetsशब्दांच्या जाती
Total questions: 10
Worksheet time: 5mins
शब्दांच्या एकूण..... जाती आहेत.
सात
आठ
नऊ
असंख्य
नाम खालीलपैकी कोणत्या शब्दाला म्हणता येईल?
एखाद्या वस्तुच्या, व्यक्तीच्या, प्राण्याच्या, ठिकाणाच्या नावास
वाक्यात क्रिया कोणती घडत आहे याचा बोध होणाऱ्या शब्दास
क्रिया कोण करत आहे ह्याचा बोध होणाऱ्या शब्दास
दोन वाक्यांना / शब्दांना जोडणाऱ्या शब्दास
ज्या नामातून विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तूचा बोध होतो त्या नामाला... म्हणतात.
सामान्य नाम
विशेषनाम
भाववाचक नाम
सर्वनाम
नामाविषयी आधिकची माहीती सांगणारा शब्द -
सर्वनाम
विशेषण
क्रियाविशेषण
विशेषनाम
वाक्यातील क्रियापदाविषयी आधिकची माहीती सांगणारा शब्द -
विशेषण
क्रियाविशेषण
क्रियापद
शब्दयोगी अव्यय
'पोपट झाडावर बसून डाळींब खात होता.'
या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची जात ओळखा.
नाम
सर्वनाम
कर्ता
क्रियापद
'एक अजस्त्र हत्ती अगदी सावकाश चालत होता.'
या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
अजस्त्र
अगदी
सावकाश
चालत
राम, लक्ष्मण आणि सीता हे तिघेही वनवासात गेले.
या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची जात ओळखा.
शब्दयोगी अव्यय
उभयान्वयी अव्य
केवलप्रयोगी अव्यय
विशषण
'अरे बाप रे! केवढा मोठ्ठा साप आहे हा!'
या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
शब्दयोगी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
उभयान्वयी अव्यय
विशेषण
'अरे बाप रे! केवढा मोठ्ठा साप आहे हा!'
या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
शब्दयोगी अव्यय
केवलप्रयोगी अव्यय
उभयान्वयी अव्यय
विशेषण
