Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi_Grd. IX (Chapter-2)

Total questions: 8

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

____ रचिला पाया I उभारिलें देवालया II

a)

जनार्दनें

b)

नामा

c)

ज्ञानदेवें

d)

एकनाथ

2.

वाट पाहे _______ माऊलीची II

a)

उरि

b)

दारी

c)

आई

d)

विठाई

3.

संत तुकाराम कोणाची वाट पाहत आहेत?

4 lines
4.

वारकरी संप्रदायाचा किंकर कोणास म्हटले आहे?

4 lines
5.

कोण ते लिहा.

1) पूर्णिमेच्या चंद्रमाची वाट बघणारा -

2) वारकरी संप्रदायाचे खांब -

4 lines
6.

उत्तम बागायती शेती करतो तो सध्या. ( सर्वनाम ओळखा.)

4 lines
7.

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

1) शोक करणे. -

2) आस लागणे

4 lines
8.

सहसंबंध लिहा.

सावकाश : भजन : : फडकती : ____

4 lines