wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

other

Total questions: 9

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

what is the name of the colour purple in marathi ??

a)

निळा

b)

पिवळा

c)

राखाडी

d)

जांभळा

2.

हे चित्र काय वर्णन करत आहे ?? (what this picture is describing ??)

(a)  

3.

वाक्यातील क्रियापद ओळखा ( Identify the verb in the sentence )

मी आणि माझा मित्र शॉपिंगला जातो ( My friend and I go for shopping )

a)

शॉपिंगला

b)

जातो

c)

आणि

4.

Place the correct form of the tense

मला काही महत्त्वाच्या कामासाठी जायचे आहे ( I want to go for some important work )

a)

वर्तमान काळ

b)

भविष्यकाळ

c)

भूतकाळ

5.

कृपया भांडी धुवा आणि सुरक्षित ठेवा

हायलाइट केलेला शब्द काय दर्शवतो ( What does the highlighted word indicate? )

a)

सर्वनाम

b)

क्रियापद

c)

शब्दांच्य जाती

d)

वरीलपैकी काहीही नाही ( None of the above )

6.

हे काय आहे ?? ( what is this ?? )

a)

बॉक्स

b)

रंग

c)

फुलपाखरू

d)

फूल

7.

निसर्गासाठी समानार्थी शब्द काय आहे ?? ( what is the synonym for nature )

a)

अंगठी

b)

पाहणे

c)

मोठे तबक

d)

सृष्टी

8.

वाक्यातील सर्वनाम ओळखा

कुत्रा खुर्चीखाली झोपला आहे ( The dog is sleeping under the chair )

a)

कुत्रा

b)

झोपला

c)

आहे

d)

खुर्चीखाली

9.

हे काय आहे ?? ( what is this ?? )

a)

चांदणी

b)

तारा

c)

प्रथमच शिक्षा

d)

वरील सर्व ( All of the above )