Font size
Worksheetsअंगणवाडी सेवा, मालेगाव शहर
Total questions: 20
Worksheet time: 11mins
रक्तक्षय झालेला आहे ते कसे ओळखाल?
चढन अथवा जिणे चढतांना , काम करतांना दम लागणे
मानसिक ताण, चिडचिडे पणा
जिभेवर, हाताच्या व पायाच्या तळव्यावर पिवळेपणा
शारिरिक बळामध्ये कमतरता नाही
प्रसुतिच्या काळात आणि प्रसुतीनंतर रक्तक्षय थांबवण्यासाठी काय करावे?
आठवड्यातुन १ लोहयुक्त गोळी देणे
आठवड्यातुन २ लोहयुक्त गोळ्या देणे
रोज १ लोहयुक्त गोळी १०० दिवस देणे
रोज १ लोहयुक्त गोळी फक्त ३० दिवस देणे
६ महिने ते ५ वर्षाच्या बालकाचे रक्तक्षय कमी करण्यासाठी काय उपाय आहेत ?
रोज १ लोहयुक्त गोळी १०० दिवस देणे
रोज १ लोहयुक्त गोळी ३० दिवस देणे
१ मी ली ओषध आठवड्यातुन दोन वेळा देणे
१ मी ली ओषध आठवड्यातुन एकदाच देणे
५-१० वर्षाच्या बालकाचे रक्तक्षय थाबविण्यासाठी काय उपाय केले जातात?
लोहयुक्त गोळी आठवड्यातुन १ आणि जंताची गोळी ६ महिन्यात एकदा देणे
लोहयुक्त गोळी आठवड्यातुन २ आणि जंताची गोळी ६ महिन्यात एकदा देणे
लोहयुक्त गोळी आठवड्यातुन १ आणि जंताची गोळी ३ महिन्यात एकदा देणे
लोहयुक्त गोळी आठवड्यातुन. २ आणि जंताची गोळी ४ महिन्यात एकदा देणे
रक्तक्षय थांबविण्याकरिता प्रथम प्राधान्य क्रमाने २ पर्याय निवडा
कुमारिका
०-६ वर्षाच्या लाभार्थी
गर्भवती व प्रसूतीनंतरच्या महिला
५-१० वर्षाची मुले मुली
१) रक्तक्षय मातेच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला पुरे़शे रक्त पोहचू देत नाही
२) रक्तक्षयामूळे बालके जन्मतःकुपोशित असतात
३) रक्तक्षय टाळण्यासाठी लिंबू, चिंच यासारख्या पदार्थाचे आहारात सेवन करावे
४) आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होत असल्यास आपण थाबवू शकत नाही
वरिल १ ,२ ४ बरोबर ३ चूक आहे
वरिल १ , २, ३ बरोबर ४ चूक
वरिल १ व २ बरोबर ३, व ४ चूक
वरिल सर्वच बरोबर आहेत
जन्म होताच कसे ओळखणार की बाळ अशक्त आहे ?
१) साडे आठ महिने पूर्ण होण्यापूर्वीच बाळाचा जन्म झाला असेल
२) जन्मतःच बाळाचे वजन २ किलोपेक्षा कमी असेल
३) जन्मानंतर बाळ गरजेनुसार योग्य शक्ती लावून स्तनपान करू शकत नसेल
१,२,३ सर्वच बरोबर
नवजात अशक्त बाळास जिवंत राहण्यासाठी काय करावे ?
तात्काळ दवाखान्यात जाण्याचा सल्ला देणार
सतत स्तनपान, उबदारपणा, आणि स्वच्छता बाबत सल्ला
केवळ स्तनपान करावे
जेष्ठ व्यक्ती , व गावातील दायी यांचा सल्ला घेणार
हा प्राणी ओळखा
हरिण
कांगारु
तडस
कोल्हा
लोकशाही मध्ये मतदान करण्यासाठी किती वय असावे लागते ?
१८ वर्षापर्यंत
१८ वर्ष पूर्ण
२१ वर्षापर्यंत
२१ वर्षे पूर्ण
१) एल. एम. पी.
२) इ.डी.डी.
३) डी.ओ.एम. या शब्चादांचा अर्थ काय आहे ?
१) प्रसुतीची संभाव्य तारीख, २) प्रसुतीची तारीख ३) अंतिम मासिक पाळी तारीख
१) ) प्रसुतीची संभाव्य तारीख, २) अंतिम मासिक पाळी तारीख ३) परिपक्वतेची तारीख
१) अंतिम मासिक पाळी तारीख २) परिपक्वतेची तारीख ३) प्रसुतीची संभाव्य तारीख,
१) अंतिम मासिक पाळी तारीख २) प्रसुतीची संभाव्य तारीख, ३) परिपक्वतेची तारीख
Premature (अपरिपक्व) बाळाचा कालावधी कोणता?
३४ आठवड्यापुर्वी जन्मलेले बाळ
३७ आठवड्या नंतर जन्मलेले बाळ
३७ आठवड्यापुर्वी जन्मलेले बाळ
यापैकी नाही
अगणवाडी मध्ये कोणत्या सेवा दिल्या जात नाहीत ?
लसीकरण, संदर्भ सेवा
पूर्वप्राथमिक शिक्षण, पुरक पोषण आहार
आहार व आरोग्य शिक्षण
वैद्यकीय औषधोपचार व रुग्ण सेवा
ICDS योजनेत खालील लाभार्थी समाविष्ट नाहीत ?
६ वर्षे वरिल सर्व्हे मधील मुले मुली
६ वर्षे खालील सर्व्हे मधील मुले मुली
किशोरी मुली
गर्भवती व सतनदा महीला
आकार बालशिक्षणक्रम मध्ये या विकासाचा समावेश नाही ?
भाषा विकास, शरीरिक विकास
बौध्दिक विकास
सर्जनशील विकास
गणनपुर्व विकास
आहार , आरोग्य विकास
अंगणवाडी केंद्र आणि सेवा देणाऱ्या विभागाचे नाव काय आहे ?
महिला व बाल बिकास
एकात्मिक बाल विकास सेवा योजना
महानगरपालिका
ग्राम विकास विभाग
नाशिक जिल्हयाचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत ?
सुरज मांढरे
बी राधाकृष्णन
डां नरेश गिते
दिलीप स्वामी
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या सध्याचे आयुक्त कोण आहेत ?
मा. कमलाकर फंड
मा. विनिता वेद सिघंल
मा.इंद्रा मालू
मा.उज्वल उइके
एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त कार्यालय कोठे आहे ?
मंत्रालय मुंबई
नवी मुंबई
पुणे
नाशिक
गृहभेट रजिस्टर चा पंजी क्रमाक किती आहे ?
पंजी ३
पंजी ५
पंजी ७
पंजी ८
