Font size
WorksheetsDRG ROUND 3
Total questions: 15
Worksheet time: 15mins
रक्तामध्ये खालीलपैकी कोणता महत्वाचा घटक असतो?
प्रोटीन (प्रथीने)
फाट्स (चरबी)
हिमोग्लोबिन (रक्ताभिसरण)
मिनरल्स (खनीज पदार्थ)
खालील पैकी कोणत्या घटकांचे सेवन केल्याने लोह शोषण वाढते?
अ. व्हिटामीन डी
ब. व्हिटामीन सी
क. कॉफी / चहा
ड. अन्न धान्य
अ व ब
खालील पैकी अनेमिया लक्षणे कोणती?
मानसिक थकवा
शारीरिक थकवा
तळवे आणि टाच फिकट पांढरे दिसणे
शारीरिक कार्य शमता कमी असणे
स्त्रियांचे मासिक पाळी दरम्यान किती प्रमाणात रक्त जाते?
१०० मिली
२०० मिली
५०-१०० मिली
३०-४० मिली
अमर्याद
गरोदरपणात स्त्रियांना किती अतिरिक्त लोह आवश्याक असते?
५० मी. ग्रॅम
७५ मी ग्रॅम
१०० मी ग्रॅम
१५ मी ग्रॅम
भारतीय महिलांच्या आहारातून सरसरीत किती प्रमाणात लोहाचे सेवन होते?
५० मी ग्रॅम
४० मी ग्रॅम
२० मी ग्रॅम
१०-१५ मी ग्रॅम
५-८ मी ग्रॅम
९ महिन्याच्या मुलांचं जेवण किती असते ?
१०० ग्रॅम
२०० ग्रॅम
३०० ग्रॅम
४०० ग्रॅम
कोणत्या वयामध्ये मुलांचा मेंदू प्रौढ व्यक्ती एवढा वाढतो ?
सहाव्या वर्षी
पाचव्या वर्षी
दुसर्या वर्षी
१८ व्या वर्षी
६ ते ८ महिन्याच्या मुलास किती वेळा पूरक आहार द्यावा ?
१ ते २ वेळा
३ वेळा
४ वेळा
वरील पैकी काहीही नाही
मुलांना कशामध्ये जेवण भरवायला हवे?
वेगळ्या ताटात
इतर भावंडासमवेत
वाटी मध्ये
काहीही बंधन नाहीत
वेगळी वाटी वापरल्यास मातेला काय मदत होते ?
अन्न थोळ्या प्रमाणात बनविण्यासाठी
अन्न वाया जाण्यापासून
मुलाने प्रत्येक वेळी घेतलेल्या अन्नाचे प्रमाण ओळखण्यासाठी
मागील २४ तासात मुलाने किती अन्न सेवन केले
पहिल्या ६ महिन्यात विशेष स्तानपान करण्याचे काय फायदे आहेत ?
अ. आईच्या दुधात मुलाची वाढ व क्रियाशीलता भागविण्यासाठी पुरेसे पोशाक तत्व असतात
ब. बाळाचे संसर्गापासून संरक्षण होते
क. आईच्या दुधात बाळाची तहान भागविण्यासाठी पुरेसे पानी असते
फक्त ब व क
मुलाला आईकडून पुरेसे दूध मिळत असल्याचे संकेत खालील प्रमाणे आहेत
दिवसातून बर्याच वेळी लघवी होणे
मुलाचे वजन वाढत असणे
मूल सक्रिय आणि चंचल आहे
मूल रडत नाही
खालीलप्रमाणे स्तनपानात किती पाणी असते?
५० %
६० %
७५ %
९० %
सामान्य आई बळांना कोणत्या वयात जनावरांचे दूध किंवा पाणी देण्यास सुरुवात करते ?
सुमारे चार महीने
सुमारे पाच महीने
सुमारे सहा महीने
सुमारे तीन महीने
