wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi

Total questions: 20

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

१. ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखक कोण?

a)

संत रामदास

b)

संत एकनाथ

c)

संत ज्ञानेश्वर

d)

संत नामदेव

2.

२. खालील पैकी कोणता साहित्य प्रकार वीर रसाने युक्त असतो?

a)

भारुड

b)

ओवी

c)

पोवाडा

d)

लावणी

3.

३. 'मोगरा फुलला' हा अभंग कोणी लिहिलेला आहे?

a)

संत एकनाथ

b)

संत नामदेव

c)

संत रामदास

d)

संत ज्ञानेश्वर

4.

४. 'वारा' याचे समानार्थी शब्द निवडा.

a)

नभ

b)

पवन

c)

समीर

d)

वतन

5.

वरील चित्रातील प्रसिद्ध लेखक कोण?

a)

पू.ल. देशपांडे

b)

वि. वा. शिरवाडकर

c)

आचार्य आत्रे

d)

शिवाजी सावंत

6.

खालील चित्रांपैकी 'श्यामची आई' या पुस्तकाचे लेखक ओळखा.

a)
b)
c)
d)
7.

पू. ल. देशपांडेंची पुस्तके ओळखा.

a)
b)
c)
d)
8.

मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो?

a)

२७ मार्च

b)

२७ एप्रिल

c)

२७ जानेवारी

d)

२७ फेब्रुवारी

9.

करुणाष्टके कोणी लिहिली?

a)

संत ज्ञानेश्वर

b)

संत रामदास

c)

संत मुक्ताबाई

d)

संत बहिणाबाई

10.

मराठी साहित्यातील नवरसांपैकी हा रस कोणता आहे?

a)

करुण 

b)

शांत  

c)

भक्ति 

d)

हास्य 

11.

खलीलपैकी कोणता साहित्य प्रकार नाही ?

a)

कथा

b)

कादंबारी

c)

कविता

d)

नृत्य

12.

'अरे संसार संसार' ही कविता कोणाची आहे?

a)

बहिणाबाई

b)

मुक्ताबाई

c)

शांता शेळके

d)

इंदिरा संत

13.

वि. वा. शिरवाडकर यांचे टोपण नाव काय?

a)

केशवकुमार

b)

कुसुमाग्रज

c)

आनंदघन

d)

माधवजूलियन

14.

खालील पैकी 'वीर सावरकर' यांनी लिहिलेली गाणी कोणती?

a)

ने मजसी ने

b)

जय जय महाराष्ट्र माझा

c)

जयोस्तुते

d)

सत्यम शिवम सुंदरा

15.

या चित्रावरून गाणे ओळखा !

a)

पाऊले चालती पंढरीची वाट

b)

देवा तुझ्या गाभार्‍याला उंबराच नाही

c)

मन शुद्ध तुझं

d)

मी मराठी

16.

'रात्र' या शब्दाचे विरुद्धर्थी शब्द कोणते?

a)

दिवस

b)

दिन

c)

निशा

d)

संध्या

17.

चित्रावरुन म्हण ओळखा !

a)

घरोघरी मातीच्या चुली

b)

पळसाला पाने तीन

c)

नाचता येइना अंगण वाकडे

d)

हलवायाच्या घरावर तुळशीपत्र

18.

झाशीच्या राणीचे नाव काय?

a)

मणिकर्णिका

b)

अहिल्यादेवी

c)

रमाबाई

19.

संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?

a)

आळंदी

b)

देहु

c)

सासवड

d)

पुणे

20.

संत जनाबाई कोणाच्या घरी काम करत असत ?

a)

संत नामदेव

b)

संत एकनाथ

c)

संत तुकाराम

d)

संत ज्ञानेश्वर