Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

प्रश्नमंच (लहानांसाठी)

Total questions: 12

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

आदिनाथ स्वामींच्या वडिलांचे नाव काय ?

a)

राजा सिद्धार्थ

b)

राजा नाभीराया

c)

राजा ऋषभनाथ

2.

णमोकार मंत्रात कोणाला नमस्कार केला आहे ?

a)

नवदेवता

b)

पंच परमेष्ठी

c)

जिनवाणी

3.

कोणती गती सगळ्यात श्रेष्ठ ?

a)

देवगती

b)

मनुष्यगती

c)

तिर्यंचगती

4.

ह्या चित्रातील प्राणी कोणत्या तीर्थंकरांचे चिन्ह आहे ?

a)

भगवान आदिनाथ

b)

भगवान शांतीनाथ

c)

भगवान महावीर

5.

ह्या सिध्दक्षेत्राचे नाव कोणते ?

a)

मुक्तागिरी

b)

सम्मेद शिखरजी

c)

गिरनार

6.

तत्त्व किती आणि द्रव्य किती ?

a)

७, ६

b)

५, ६

c)

६, ७

d)

७, ७

7.

मंदिरासमोरील ह्या स्तंभाला काय म्हणतात ?

a)

मानस्तंभ

b)

किर्तीस्तंभ

c)

देवस्तंभ

8.

भक्तामर स्तोत्राची रचना कोणी केली ?

a)

आ. कुंदकुंद

b)

आ. शांतीसागर

c)

आ. मानतुंग

9.

कोणी कुत्र्याच्या कानामध्ये मरतांना णमोकार मंत्र म्हटला ?

a)

जीवंधर

b)

विष्णुकुमार

c)

सुदर्शन सेठ

10.

बालकपनमे ...... न लहयो (छहढाला)

a)

दर्शन

b)

ज्ञान

c)

चारित्र्य

11.

जैन ध्वजा मध्ये किती रंग असतात

a)

५

b)

६

c)

४

d)

३

12.

छहढाला चे रचयिता कोण ?

a)

पंडित टोडरमलजी

b)

पंडित डॉ. हुकूमचंद

c)

पंडित दौलतरामजी