wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

PPGH Quiz

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

दहावीतला गणवेश कोणता होता?

a)

स्कर्ट - ब्लाऊज

b)

ट्रक पॅन्ट आणि टी शर्ट

c)

सलवार आणि कुरता

d)

सलवार कुरता आणि ओढणी

2.

इयत्ता पाचवीत असताना वर्ग लीडर आणि उपलीडर यांची ही जोडी होती

a)

रसिका - आदिती

b)

आदिती - नीलम

c)

आदिती - स्वप्ना

d)

नम्रता - प्रसन्ना

3.

इयत्ता सहावीत असताना बसवलेल्या नाटकात शिक्षणाचे महत्त्व ज्या मुलीला नसते, ते पात्र हिने साकारले होते-

a)

नम्रता रजपूत

b)

रेश्मा काटे

c)

मोनिका सावंत

d)

रश्मी मेस्त्री

4.

इयत्ता सातवीत असताना आपली एक दिवसाची ट्रीप कुठे गेली होती?

a)

रंकाळा

b)

टेमलाई वाडी

c)

चंबुखडी

d)

हुतात्मा पार्क

5.

इयत्ता आठवीत असताना बसवलेल्या नाटकाचे नाव काय होते?

a)

करावे तसे भरावे

b)

मनस्ताप

c)

मेरा भारत महान

d)

मीटिंग

6.

इयत्ता नववीत असताना आपली जनरल सेक्रेटरी कोण होती?

a)

वैदेही फडके

b)

नीलम पाटील

c)

प्रणिता चौकले

d)

रश्मी कदम

7.

इयत्ता नववीत असताना सांस्कृतिक कार्यक्रमात हा नाच बसवला होता-

a)

ढोली तारो ढोल बाजे

b)

चिक मोत्याची माळ

c)

भारत हमको जान से प्यारा है

d)

वरीलपैकी नाही

8.

आपल्या शाळेत ही प्रार्थना नव्हती

a)

हिंद देश के निवासी

b)

तू शक्ती दे, तू बुद्धी दे

c)

गगन सदन तेजोमय

d)

उधळीत शतकिरणा

9.

इयत्ता आठवी, नववी आणि दहावी चे वर्गशिक्षक ही होते-

a)

साधना कुलकर्णी मॅडम, कोळेकर मॅडम, कुमटगी मॅडम

b)

कोळेकर मॅडम, दंडगे मॅडम, कुमटगी मॅडम

c)

अंबरडेकर मॅडम, चिकोडीकर मॅडम, कुलकर्णी मॅडम

d)

कोळेकर मॅडम, कुमटगी मॅडम, कुमटगी मॅडम

10.

आपल्या शाळेचे बोधवाक्य कोणते?

a)

सा विद्या या विमुक्तये

b)

न ही ज्ञानेन सदृशम् पवित्रमिह विदयते

c)

विद्या विनयेन शोभते

d)

वरीलपैकी नाही