Font size
WorksheetsMarathi 1
Total questions: 10
Worksheet time: 8mins
मारियाने दािे, खिडक्या का बंद केल्या?
ढगाांच्या गडगडाटासह व लवजाांच्या कडकडाटासह धोधो
पाऊस कोसळू िागिा, म्हणून माररयाने दारे, खिडक्या बांद
के ि् या.
कारण वारा खूप वेगाने जात होता
बैलाांची नावेकोणती आहेत?
टॉम आणि जेरी
ढवळ्या-पवळ्या
बैिाांची नावे ढवळ्या-पवळ्या आहेत.
माला - बाला
बैलपोळ्याच्या दिवशी बैलाांना काय खाऊ घालतात?
लाडू
रोटी
बर्फी
पुरणपोळी
पानांआड लपले ले पक्षी के व्हा बाहेि आले?
पाऊस थांबल्यानंतर
पाऊस कमी झाि् यावर पानाांआड िपिे िे पक्षी बाहेर
आिे.
जेव्हा पाऊस होत होता
बैल कोठे दिरवूलागले?
देशात
शहरात
गावभर
िुचीत बसल्या बसल्या मारियाला काय आठवू
लागले?
पावसाच्या कलवता
कलवता
गाणे
‘बैलपोळा’ या कदवतेचेकवी कोण आहेत?
धोांडीरामलसा राजपूत’
धोांडीरामलसांह राजपूत’
सगळीकडे कसे वाताविण होते?
सगळीकडे वातावरण होते.
सगळीकडे स्वच्छ, सुांदर वातावरण होते.
सगळीकडे स्वच्छ वातावरण होते.
सगळीकडे सुांदर वातावरण होते.
मारियाचे लक्ष कुठे गेले?
फोनकडे
टेबलाकडे
घड्याळाकडे
खुर्चीकडे
बैलाांच्या सणाला काय म्हणतात?
पोळा
दिवाळी
ख्रिसमस
होळी
