Free Printable Worksheets
Font size
More settings
मिनू रस्त्यात पडली.
मिनू
पडली
त्याने घराचे दार उघडले.
दार
उघडले
प्रिया ने निबंध वाचला.
वाचला
निबंध
रोमा जोरात धावली.
जोरात
धावली
आईने गोष्ट सांगितली.
सांगितली
गोष्ट
मुलगी चित्र काढते.
चित्र
काढते
मयंक गाडीतून उतरला.
गाडी
उतरला
पोलिसांनी चोराला पकडले.
चोराला
पकडले
रामाने धनुष्य मोडले.
धनुष्य
मोडले
आज जोरात पाऊस पडला.
पडला
पाऊस
रामाने रावणास मारले.
मारले
रामाने
View all
10 questions
Grade 5 Marathi Grammar
Worksheet
•
5th Grade