WorksheetsGrade 5 Marathi Grammar
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
चित्र पाहून योग्य वाक्य निवडा.
a)
मुले बागेत खेळतात.
b)
मुले अभ्यास करतात.
2.
चित्र पाहून योग्य वाक्य निवडा.
a)
आई जेवण बनविते .
b)
आजी पान खाते .
3.
चित्र पाहून योग्य वाक्य निवडा.
a)
आजोबा बैलाला चारा देतात.
b)
आजोबांनी भाजी घेतली.
4.
चित्र पाहून योग्य वाक्य निवडा.
a)
बाबा वर्तमानपत्र वाचतात.
b)
बाबा ऑफिसला जातात.
5.
चित्र पाहून योग्य वाक्य निवडा.
a)
वाघाने शिकार केली.
b)
पोलिस चोराला पकडतो.
6.
चित्र पाहून योग्य वाक्य निवडा.
a)
मुलगा जमीन स्वच्छ करतो.
b)
मुलगी जमीन स्वच्छ करते.
7.
चित्र पाहून योग्य वाक्य निवडा.
a)
शिक्षक मुलांना शिकवितात.
b)
शिक्षक मुलांना शिक्षा करत आहेत .
8.
चित्र पाहून योग्य वाक्य निवडा.
a)
फुलपाखरु रस पीत आहे.
b)
फुलपाखरु फुलांवर उडते.
9.
चित्र पाहून योग्य वाक्य निवडा.
a)
घोडा पाणी पीतो .
b)
गाढव पाणी पीतो.
10.
चित्र पाहून योग्य वाक्य निवडा.
a)
मुलगा क्रिकेट खेळतो .
b)
मुलगा फुटबॉल खेळतो .
100 %
