Font size
WorksheetsMarathi Grade V ( Aasu Aani Hasu)
Total questions: 15
Worksheet time: 8mins
please write your name and division
असीम ------------------------- उठून अभ्यास करत असे .
दुपारी
रात्री
संध्याकाळी
पहाटे
आठ वाजता पुस्तके आवरून असीम कोठे जायला निघाला ? ( आठ बजे पुस्तके ठीक जगह पर रखकर असीम कहाँ जाने के लिए निकला?)
शाळेत
मैदानावर
बागेत
बाजारात
बाहेर पडताना खिशात काय टाकली?
लाडू
गलोल
पेन्सिल
थैली
बागेत पक्ष्यांचा ------------------ चालला होता.
गोंधळ
आवाज
किलबिलाट
कलकलाट
बागेत असीमचे लक्ष कशाकडे गेले?
सुंदर पक्ष्याकडे
सुंदर फुलांकडे
लाडूकडे
गलोलकडे
सुंदर पक्ष्याचा आवाज कसा होता?
गोड
कर्कश
मधूर
मंजुळ
पक्ष्याची छाती कोणत्या रंगाची होती?
लाल
निळ्या
पिवळ्या
काळ्या
पक्ष्याचे पंख कोणत्या रंगाचे होते?
निळ्या
लाल
हिरव्या
पिवळ्या
असीमने खाली वाकून वाटोळा ------------------- उचलला
पान
फूल
दगड
माती
मुंगी या शब्दाचे अनेकवचन सांगा.
मुंगे
मुंग्या
मुंगीया
मुंगी
बागेत फुलांचा सुगंध ------------------------------- होता.
बसला होता
थांबला होता
दरवळत होता
दिसत होता
तो सुंदर पक्षी त्या पिल्लांची ------------------------ होती
बहीण
भाऊ
आई
बाबा
असीमने खिशात टाकलेली गलोल कोणी बनवली होती?
असीमने स्वत:
असीमच्या आईने
असीमच्या ताईने
असीमच्या मित्राने
पक्ष्याला पाहून असीमने ----------------- गलोल बाहेर काढली.
कळत
अकळत
नकळत
सकळत
