Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

पाठ १०. बैलपोळा

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

बैलाच्या सणाला काय म्हणतात ?

a)

दिवाळी

b)

पोळा

c)

रक्षाबंधन

2.

बैलांना कसे सजवले जाते ?

a)

बाशिंगे बांधून

b)

दोरीने बांधून

c)

तोंडाला बांधून

3.

बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात ?

a)

चिवडा

b)

चकली

c)

पुरणपोळी

4.

बैल शेतकऱ्याचा ...............आहे .

a)

शत्रू

b)

मित्र

c)

वैरी

5.

पुरणपोळी खाऊन काय करायचं ?

a)

काम

b)

धाम

c)

आराम

6.

ढवळ्या - पवळ्या कुठे मिरवू लागले ?

a)

आकाशभर

b)

शेतभर

c)

गावभर

7.

बैलांच्या घराला काय म्हणतात ?

a)

पिंजरा

b)

गोठा

c)

घर