wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

निपुण भारत 2020 प्रश्नमंजुषा

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

निपुण भारत अभियानातील निपुण या शब्दाचा Full-form पुढीलप्रमाणे आहे - "National Initiative for -------- in Reading with Understanding and Numeracy"

a)

Priority

b)

Proficiency

c)

Preference

2.

निपुण भारत मिशन कार्यक्रम यामध्ये FLN चा Full-form काय आहे?

a)

Foundational Literacy & Numeracy

b)

Fastest Learning & Numbering

c)

Fundamental Literature and Numeracy

3.

राष्ट्रीय शैक्षण‍िक धोरण 2020 नुसार जो नवीन अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आलाआहे, तो पुढीलप्रमाणे आहे -

a)

5+5+3+2

b)

5+3+4+3

c)

5+3+3+4

4.

NEP 2020 मधील NEP म्हणजे ---

a)

National Education Priority

b)

National Educational Policy

c)

New Educational Policy

5.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 नुसार वयाच्या ------- वर्षापर्यंत शिक्षण मोफत आणि सक्तीचे असले पाहिजे.

a)

14 व्या

b)

18 व्या

c)

12 व्या

6.

निपुण भारत 2020 नुसार इयत्ता दुसरी अखेर ------- पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी विद्यार्थ्यांना करता आली पाहिजे.

a)

99

b)

999

c)

9999

7.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्राथमिक स्तरावर सन -------- पर्यंत पायाभूत साक्षरता व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वाेच्च प्राधान्य दिले गेले आहे.

a)

2024-25

b)

2025-26

c)

2026-27

8.

दशसूत्री कार्यक्रमात ------- पद्धतीला उजाळा दिला गेला आहे.

a)

आश्रमशाळा

b)

गुरुकुल

c)

निवासी शिक्षण

9.

NEP 2020 नुसार विद्यार्थ्यांना कोणत्या भाषेतून शिक्षण घेण्यास प्राधान्य दिले आहे?

a)

राज्यभाषा

b)

राष्ट्रभाषा

c)

मातृभाषा

10.

NEP 2020 लागू करणारे -------- हे देशातील पहिले राज्य आहे.

a)

केरळ

b)

कर्नाटक

c)

महाराष्ट्र