NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी सुलभभारती इयत्ता पाचवी २२ वाचूया लिहूया
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
फळांचा राजा कोणाला म्हणतात?
a)
आंबा
b)
चिकू
c)
सफरचंद
d)
अननस
2.
ख्रिश्चन बांधव कोणता सण साजरा करतात?
a)
दिवाळी
b)
पाडवा
c)
नाताळ
d)
बकरी-ईद
3.
सायकलीला किती चाके असतात ?
a)
1
b)
4
c)
3
d)
2
4.
खालील वाक्य चूक कि बरोबर ते लिहा
सायकल चालवायला इंधन लागते
a)
चूक
b)
बरोबर
5.
आंब्याच्या रसाला काय म्हणतात ?
a)
आंबा बर्फी
b)
आमरस
c)
आंबा पोळी
d)
आम्रखंड
6.
ख्रिसमस च्या शुभेच्छा कशा देतात ?
a)
Merry Christmas
b)
Happy Christmas
c)
Happy New year
d)
Happy Diwali
7.
ख्रिश्चन बांधव कोणाची पूजा करतात ?
a)
महादेव
b)
गणपती
c)
प्रभू येशू
d)
प्रभू राम
8.
आमराईत कोणत्या फळाची झाडे असतात ?
a)
आंबा
b)
पपई
c)
पेरू
d)
चीकू
9.
खालील गाण्याच्या ओळीतील रिकामयाजागी योग्य पर्याय निवडा -
आंबा पिकतो, रस गळतो,
......... चा राजा बाई, झिम्मा खेळतो
a)
सांगली
b)
तासगांव
c)
नागपूर
d)
कोकण
10.
मासा हा ........ प्राणी आहे.
a)
भूचर
b)
जलचर
c)
निशाचर
d)
उभयचर
Reset
