wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

इयता ५ पाठ १८

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

रिकाम्या जागा भरा.

बगळ्याला ________ रहावे लागले .

a)

उपाशी

b)

झोपलेले

2.

रिकाम्या जागा भरा.

बगळ्याने एक _________ केली

a)

युक्ती

b)

गंमत

3.

रिकाम्या जागा भरा.

कोल्हाला आपली ___________ कळली

a)

गंमत

b)

चूक

4.

रिकाम्या जागा भरा.

बगळा कोल्हाकडे ____________ गेला

a)

बोलायला

b)

जेवायला

5.

रिकाम्या जागा भरा.

कोल्हाला त्या दिवशी _____ आस्वाद घेता आला नाही

a)

शिर्याचा

b)

खिरीचा

6.

रिकाम्या जागा भरा.

बगळा म्हणाला , या कोल्होबा ________ जेवा |

a)

थोड

b)

मस्त

7.

रिकाम्या जागा भरा.

कोल्होबाने बगळ्याला आपल्या घरी जेवायचे ______ दिले.

a)

आमंत्रण

b)

वेळापत्रक

8.

रिकाम्या जागा भरा.

एक होता ____ एक होता _____.

a)

हत्ती , उंट

b)

कोल्हा , बगळा

9.

रिकाम्या जागा भरा.

_______________ उपाशी राहावे लागले .

a)

वाघाला

b)

कोल्हाला

10.

रिकाम्या जागा भरा.

कोल्हाला एकदा _____________ गंमत करायची लहर आली .

a)

कोळाची

b)

बगळ्याची