NEW
Font size
Worksheetsइयता ५ वी पाठ १९
Total questions: 10
Worksheet time: 10mins
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय ओळखा.
बसमधून काय खिडकीबाहेर काढू नये?
डोके आणि हात
पैसे आणि रुमाल
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय ओळखा.
कोणत्या उपकरणाला हात लावू नये ?
गरम वस्तू
वीजेच्या
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय ओळखा.
कोणत्या वस्तूशी खेळू नये ?
काचेच्या
धारदार
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय ओळखा.
पायऱ्यावरून उताराना काय करू नये ?
धावू
बसू
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय ओळखा.
कशावरून उतरताना धावू नये ?
ओट्यावरून
पायऱ्यावरून
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय ओळखा.
कशावरून उद्या मारू नये ?
शाळेच्या बाकारून
पायरीवरून
खाली दिलेल्या प्रश्नाचा योग्य पर्याय ओळखा.
खेळताना काय करू नये ?
कोणाला ढकलू नये
गंमत करू नये
रिकाम्या जागा भरा .
_________ उपकरणाला हात लावू नये.
वीजेच्या
जुन्या
रिकाम्या जागा भरा .
शाळेच्या __________ उड्या मारू नये .
बाकावर
टेबलावर
रिकाम्या जागा भरा .
___________ वस्तूशी खेळू नये.
गरम
धारदार