NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsआपली पृथ्वी
Total questions: 13
Worksheet time: 2mins
Name
Class
Date
1.
सूर्य काय आहे
a)
ग्रह
b)
तारा
c)
उल्कापिंड
d)
लघु ग्रह
2.
ज्या चांदण्या लुक लुकत नाहीत त्यांना काय म्हणतात
a)
तारा
b)
ग्रह
c)
सूर्यमाला
d)
उपग्रह
3.
आपली पृथ्वी सूर्यमालेत किती क्रमांकाला आहे
a)
पहिल्या
b)
तिसऱ्या
c)
पाचव्या
d)
यापैकी नाही
4.
काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात त्यांना काय म्हणतात
a)
लघुग्रह
b)
उपग्रह
c)
तारा
d)
उल्का
5.
लघुग्रहांचा पट्टा कोणत्या दोन ग्रहा दरम्यान आहे
a)
बुध व मंगल
b)
गुरु व शनी
c)
मंगल व गुरु
d)
यापैकी नाही
6.
ज्या चांदण्या लुक लुकतात त्यांना काय म्हणतात
a)
ग्रह
b)
तारे
c)
उपग्रह
d)
यापैकी नाही
7.
खगोलीय वस्तूमध्ये एकमेकांना स्वत:कडे खेचण्याची शक्ती असते तिला काय म्हणतात
a)
गुरुत्वाकर्षण शक्ती
b)
अनु शक्ती
c)
पवन शक्ती
d)
विद्युत उर्जा
8.
ISRO चा लॉंग फॉर्म काय
a)
Indian space Research orgnisation
b)
india space reverse ongnisation
c)
indaya space reseravh ong
d)
none of them
9.
आपल्या देशामार्फात चांद्रयान कधी सोडण्यात आले
a)
39743
b)
40111
c)
40460
d)
40838
10.
MOM म्हणजे काय
a)
maes missiin
b)
Mars orbit Mission
c)
MARS missin
d)
MASS EARTH MISINN
11.
पहिले भारतीय अंतराळ वीर कोण
a)
राकेश वर्मा
b)
राकेश शर्मा
c)
रोहित शर्मा
d)
यापैकी नाही
12.
खालील पैकी कोणता एक कृत्रिम उपग्रह आहे
a)
बुध व मंगल
b)
शनी
c)
मंगल व गुरु
d)
insat 4B
13.
ग्रह आणि तारे यांच्या दरम्यान असणाऱ्या रिकाम्या जागेला काय म्हणतात
a)
अवकाश
b)
अंतर
c)
आभाळ
d)
आकाश
Reset
