wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

इयत्ता ५ वी पाठ ११

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

खालील प्रश्नांचा योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा .

कल्पना चावलाचा जन्म केव्हा झाला ?

a)

१ जुलै १९६१

b)

२ जुलै १९६१

2.

खालील प्रश्नांचा योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा .

कल्पना चावलाचे शालेय शिक्षण कुठे झाले ?

a)

शाळेत

b)

टागोर नालनिकेतन मध्ये

3.

खालील प्रश्नांचा योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा .

कल्पना चावलाला एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये पीएच.डी. केव्हा प्रदान करण्यात आली ?

a)

१९८८

b)

१९६१

c)

१९२०

4.

खालील प्रश्नांचा योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा .

अवकाश संशोधनातील सर्वेच्च संस्था कोणती ?

a)

नासा

b)

अवकाश

5.

खालील प्रश्नांचा योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा .

नासाने अवकाशयात्रीसाठी कल्पना चावलाची निवड केव्हा केली ?

a)

२००३ मध्ये

b)

१९९४ मध्ये

6.

खालील प्रश्नांचा योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा .

कोलंबिया अवकाशयानाचा परतीचा प्रवास कोणत्या रोजी सुरु झाला ?

a)

१६ जानेवारी २००३

b)

१ फेब्रुवारी २००३

7.

खालील प्रश्नांचा योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा .

कल्पना चावला व त्याचे सहकारी रोज रिपोर्ट कुठे पाठवत असत ?

a)

स्पेस हॉबीटट या सजीव परिवारावर

b)

ऑफिस वर

8.

खालील प्रश्नांचा योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा .

दुसरी मास्तर ऑफ सायन्स डिग्री कल्पनाला कोणत्या विद्यापीठाकडून मिळाली ?

a)

टेक्सास विद्यापीठ

b)

कोलराडो विद्यापीठ

9.

खालील प्रश्नांचा योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा .

कल्पना चावलाला कोणत्या विद्यापीठाकडून सुवर्णपदक मिळाले ?

a)

पंजाब विद्यापीठ

b)

टेक्सास विद्यापीठ

10.

खालील प्रश्नांचा योग्य पर्याय निवडून उत्तरे लिहा .

कल्पना चावलाचे वडील कोण होते ?

a)

व्यापारी व उद्योगपती

b)

शिक्षक