wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

पाठ्यपुस्तक प्रश्न ( class - V)

Total questions: 12

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

भारताने जगाला कोणती शिकवण दिली आहे?

a)

हे जग एकच आहे .

b)

मानव सारे समान असती

c)

विविधता असल्याने भारत एक होईल.

2.

भारतमातेची मुले कशी आहेत?

a)

आळशी

b)

समान

c)

सद्गुणी

3.

घनदाट जंगल .............. नदीच्या काठी होते?

a)

यमुना

b)

गंगा

c)

गोदावरी

4.

जंगलामध्ये कोणत्या प्राण्यांची संख्या जास्त होती?

a)

वाघ

b)

हरिण

c)

हत्ती

5.

काळ्या हरणाचे डोळे लाल तेजस्वी होते. चूक कि बरोबर ते ओळखा .

a)

चूक

b)

बरोबर

c)

दोन्ही पर्याय योग्य

6.

कान टवकारणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय?

a)

नवल वाटणे

b)

खूष होणे

c)

लक्षपूर्वक ऐकणे

7.

हरणांना पळविण्यासाठी शिकाऱ्यांनी हवेत .............. झाडल्या .

a)

घोडे

b)

बंदुकीच्या फैरी

c)

फुगे

8.

हरणांचे काळ्या हरणावरील प्रेम पाहून शिकारयांचे ................. आले .

a)

पाय भरून

b)

ह्र्दय भरून

c)

डोळे भरून

9.

'आज सूर्य कोणीकडे' असे कोण कोणाला म्हणाले .

a)

समिर आईला

b)

आई समीरला

c)

आजी आजोबांना

10.

समिरला काय खायला आवडत असे?

a)

पास्ता

b)

सुका मेवा

c)

गोड पदार्थ

11.

बाग कोठे आहे?

a)

इमारतीच्या पुढे

b)

शाळेसमोर

c)

घराबाहेर

12.

वाऱ्यावर काय डोलत आहे?

a)

फुले

b)

गवत कोवळे

c)

पाने