Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Revision

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कौमुदिने काय काढले होते ?

a)

वर्तुळ

b)

आयात

c)

चौकोन

d)

लंबगोल

2.

भाऊबीज च्या दिवशी कोण कोणाला ओवाळते ?

a)

आई मुलाला

b)

बहिण भावाला

c)

भाऊ बहिणीला

d)

आई वडिलांना

3.

पहिल्या माशाचे नाव काय होते ?

a)

बघूया

b)

त्वरित

c)

लगेच

d)

यापैकी नाही

4.

मासे पकडणा-या लोकांना काय म्हणतात ?

a)

पोलिस

b)

गवंडी

c)

कोळी

d)

ड्राइवर

5.

तीन मासे या पाठातुन कोणती शिकवण मिळते ?

a)

त्वरित निर्णय घ्यावा .

b)

नाशिबावर भरोसा ठेवावा

c)

लगेच कोणतेही काम करू नये

d)

नंतर बघूया असे म्हणणे

6.

मासा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे-

a)

मूषक

b)

पंकज

c)

सुमन

d)

मत्स्य

7.

कौमुदीला चौकोन काढायला कोणी मदत केली ?

a)

आई

b)

ताई

c)

काका

d)

बाबा

8.

दिवाळी मध्ये कशाची पूजा करतात ?

a)

देवी लक्ष्मीची

b)

देवी सरस्वतीची

c)

देवी दुर्गेची

d)

वरील सर्व

9.

दिवाळी मध्ये मुले काय बनवतात ?

a)

घर

b)

किल्ला

c)

डोंगर

d)

कपाट

10.

दिवाळीत कशाचा घमघमाट सुटतो ?

a)

भताचा

b)

फराळाचा

c)

फटाक्यांचा

d)

भाजीचा