NEW
Font size
WorksheetsMarathi Unit 3
Total questions: 10
Worksheet time: 10mins
नाम ओळखून अचूक पर्याय निवडा.
गोल
वाचतो
पुस्तक
छान
" काय रे बाबा? कपडे______का? योग्य क्रियापदाची निवड करा.
आणलेस
आण
आणून
आणत
लिंगविचारानुसार गटात न बसणारा शब्द ओळखा.
मान
गाय
साप
भिंत
चुकीची वाक्यरचना ओळखून योग्य पर्याय निवडा.
आम्ही खेळणी बघितली.
तिचा काळ फिरवली.
मला एक बाहुली आवडली.
मी ती बाहुली विकत घेतली.
अशुद्ध शब्द ओळखा
सैनिक
शहरिकरण
नूतनीकरण
महोत्सव
वाक्यातील अशुद्ध शब्द ओळखा.
त्याची एटदार चाल आणि रंगीबेरंगी पिसारा मोहक दिसत होता.
एटदार
रंगीबेरंगी
त्याची
पिसारा
खालील वाक्यातील विरामचिन्हाची संख्या ओळखा..
सांग बरं, याच्या कोणत्या डोळयात अश्रू आहे, डाव्या की उजव्या ?
१
२
३
०
दिलेल्या गटाशी जुळणारे पद पर्यायांमधून निवडा. खिडकी, वही, लढाई, ..........
औषधे
केळी
दरवाजा
घरटी
दिलेल्या शब्दांमधून एकवचनी शब्द ओळखा.
हत्ती
वाघ
मांजर
सिंह
योग्य शब्द पर्यायांमधून ओळखा. .
कसावाने हळूच................बाहेर काढली.
कान
मान
डोळे
हात
