wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

३. वल्हवा रं वल्हवा

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

कवितेच्या ओळी पूर्ण करा. मोकाट पिसाट........आला-येऊ द् या रं , येऊ द् या रं ,

a)

पाऊस

b)

वारा

c)

ऊन

2.

कवितेच्या ओळी पूर्ण करा.जोसानं..........आता वल्हवा रं- वल्हवली

a)

बोट

b)

नाव

c)

होडी

3.

समानार्थी शब्द लिहा-पराक्रमी

a)

भित्रा

b)

शूर

c)

घाबरट

4.

अंगात नवीन जोम निर्माण करत आहे?

a)

तिरंगा

b)

लोक

c)

पैसा

5.

विरुद्धार्थी शब्द लिहा- स्वातंत्र्य

a)

अधिकार

b)

मनमोकळेपणा

c)

पारतंत्र्य

6.

विमान चालवणाऱ्याला काय म्हणतात?

a)

नावाडी

b)

वैमानिक

c)

ड्रायव्हर

7.

कवीने मोलाची दौलत कशाला म्हटले आहे?

a)

संपत्तीला

b)

देशाच्या स्वातंत्र्याला

c)

लोकांना

8.

कवितेच्या ओळी पूर्ण करा. .......... माथ्यावर तीन रंगी-तीन रंगी,तीन रंगी

a)

टोपी

b)

पगडी

c)

झेंडा

9.

होडी चालवणार्‍याला काय म्हणतात?

a)

मदारी

b)

नावाडी

c)

वैमानिक

10.

एकजुटीने आपण कशाला रोखू शकतो असे कवीने म्हटले आहे?

a)

पावसाला

b)

पाण्याला

c)

वादळाला