wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi Classtest_Grd 5

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

१.भारत कसा देश आहे ?

a)

लहान

b)

संस्कृती प्रधान

2.

२.विरुद्धार्थी शब्द - आनंद

a)

प्रेम

b)

दु:ख

c)

आनंदी

3.

३.मराठी नववर्षाची सुरुवात कोणत्या महिन्यात होते?

a)

श्रावण

b)

चैत्र

c)

फाल्गुन

4.

४.ब्रम्हदेवाने काय निर्माण केले?

a)

जग

b)

स्वर्ग

c)

नरक

5.

५.वाक्प्रचाराचा अर्थ सांगा- पराभव करणे

a)

हरवणे

b)

जिंकणे

6.

६.गुढीपाडव्याच्या दिवशी लोक एकमेकांवर रंग टाकतात.

a)

चूक

b)

बरोबर

7.

७.चैत्र प्रतिपदेला काय म्हणतात?

a)

होळी

b)

दिवाळी

c)

गुढीपाडवा

8.

८. वचन बदला - महिना

a)

महिना

b)

महिने

c)

वर्ष

9.

९.सण हे संस्कृतीचे प्राण आहेत.

a)

चूक

b)

बरोबर

10.

१०. लिंग बदला - देव

a)

देव

b)

राक्षस

c)

देवी