wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी शब्दभांडार

Total questions: 10

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

कथेचा समानार्थी शब्द काय आहे?

a)

गोष्ट

b)

कष्ट

c)

मित्र

d)

बाग

2.

तरू चा समानार्थी शब्द सांगा ?

a)

फूल

b)

झाड

c)

पुष्प

d)

वक्षृ

3.

स्वच्छचा विरुद्धार्थी शब्द काय आहे

a)

चकू

b)

चांगला

c)

घाणरेडे

d)

खपू

4.

कोपराचा वचन बदला

a)

अळ्या

b)

कोपरे

c)

चांगले

d)

हाका

5.

मैत्रीण हया शब्दच लिंग बदला

a)

कुत्रा

b)

शिक्षक

c)

प्रसन्न

d)

मित्र

6.

सकल विरुद्धार्थी शब्द काय आहे

a)

चीर

b)

संध्याकाळ

c)

खोली

d)

फुलपाखरू

7.

आशीर्वाद हा शब्दाचा समानार्थी शब्द सांगा

a)

शाप

b)

वर

c)

दयाळू

d)

त्रास

8.

प्रसन्नचा विरुद्धार्थी शब्द

a)

बरोबर

b)

नावड

c)

वाईट

d)

अप्रसन्न

9.

माकड हा शब्दाचा लिंग बदला

a)

बोका

b)

माकडीण

c)

कुत्री

d)

बलै

10.

सुविचारचा समानार्थी शब्द सांगा

a)

उत्तम

b)

चांगले विचार

c)

राग

d)

इच्छा