Worksheetsइयत्ता ५ वी पाठ १७
Total questions: 10
Worksheet time: 10mins
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा.
मी बाजारातून आली
मी बाजारातून आली.
मी बाजारातून आली?
मी बाजारातून आली|
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा.
त्या दुकानात वह्या पुस्तके पेन हे सर्व साहित्य आहे.
त्या दुकानात वह्या, पुस्तके ,पेन हे सर्व साहित्य आहे.
त्या दुकानात वह्या पुस्तके. पेन . हे सर्व साहित्य आहे.
त्या दुकानात वह्या पुस्तके? पेन हे सर्व साहित्य आहे.?
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा.
मी त्याला भेटायला गेली पन तो निघून गेला
मी त्याला भेटायला गेली पन तो निघून गेला ?
"मी त्याला भेटायला गेली पन तो निघून गेला "
मी त्याला भेटायला गेली ;पन तो निघून गेला .
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा.
तुझे नाव काय आहे
तुझे नाव काय आहे?
तुझे नाव काय आहे }
तुझे नाव काय आहे |
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा.
अरे बापरे केवढा मोठा हत्ती हा.
अरे ! बापरे केवढा मोठा हत्ती हा.
"अरे बापरे केवढा मोठा हत्ती हा."
अरे बापरे केवढा मोठा हत्ती हा ?
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा.
राजूने बाजारातून केळी द्राक्षे अंजीर कलिंगड ही फळे आणली.

राजूने बाजारातून केळी , द्राक्षे , अंजीर , कलिंगड , ही फळे आणली.
राजूने बाजारातून केळी द्राक्षे अंजीर कलिंगड ही फळे आणली.?
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा.
आई म्हणाली किती छान काम केलस.
आई म्हणाली "किती छान काम केलस".
आई म्हणाली ,किती छान काम केलस
आई म्हणाली "किती छान काम केलस" ?
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा.
दशरथाचे पुत्र चार – राम, लक्ष्मण, भरत व शत्रूघ्न
दशरथाचे पुत्र चार राम, लक्ष्मण, भरत व शत्रूघ्न
दशरथाचे पुत्र चार राम लक्ष्मण भरत शत्रूघ्न
दशरथाचे पुत्र चार – राम, लक्ष्मण, भरत व शत्रूघ्न
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा.
राम कृष्ण
राम , कृष्ण
राम - कृष्ण
राम व कृष्ण
खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हे असलेले वाक्य ओळखा.
आज दसरा आहे
आज दसरा आहे?
आज दसरा आहे.
आज दसरा आहे |