wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi riddles

Total questions: 10

Worksheet time: 30mins

Name
Class
Date
1.

कंबर बांधून घरात राहतो

सकाळ आणि संध्याकाळ आवश्यक आहे

काय? मला सांगा?

(a)  

2.

कोडेप्रश्न असा आहे कि उत्तर काय

(a)  

3.

तिखट, मीठ, मसाला चार शिंग कशाला

(a)  

4.

पांढरं पातेल पिवळा भात

(a)  

5.

मुकूट याच्या डोक्यावर,

जांभळा­ झगा अंगावर

(a)  

6.

काळा घोडा पांढरी स्वारी, एक उतरवला तर दुसऱ्याची पाळी.

(a)  

7.

एवढासा गडू त्याला पाहू रडू.

(a)  

8.

काळी आहे पण कोकिळा नाही. लांब आहे पण दांडी नाही. दोरी नाही पण बांधली जाते. सांगा पाहु मी कोण?

(a)  

9.

आठ तोंड, जीभ नाही

तरी सुंदर गाणे गायी

(a)  

10.

बाबांनी आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हंटले

तुला तहान लागली तर ती खा

तुला भूक लागली तर ती खा

तुला थंडी वाजली तर ती जाळ

ओळखा पाहू ती वस्तू कोणती

(a)