wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

marathi - गौरी गणपती

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

गौरी किती दिवसा साथी येते

a)

1

b)

2

c)

3

d)

4

2.

गौरी ____ भोजन जेवतात

a)

पानी चे

b)

मिष्ठाण चे

c)

दूध चे

d)

तिखट चे

3.

महाराष्ट्रचे आद्य दैवत ____ आहे

a)

गौरी

b)

दुर्गा

c)

लक्ष्मी

d)

गणपती

4.

गौरी चे ___ मुखवटे आहे

a)

b)

c)

d)

5.

एकीला ____ तर दुसरी ला ____ म्हणतात .

a)

कनिष्ठा जेष्ठआ

b)

लहान मोठी

c)

जेष्ठ कनिष्ठा

d)

लक्ष्मी पार्वती

6.

गौरी पुढे ---------------- ठेवतात

a)

काही नाही

b)

सगळं काही

c)

पानविडा

d)

गोविंदविडा

7.

लक्ष्मी कशाचे प्रतीक आहे

a)

मनोरंजनाचे

b)

कामाचे

c)

संपत्ती

d)

पूजेचे

8.

_____ देवांना त्रास देत होते

a)

देवी

b)

dev

c)

दानव

d)

माणूस

9.

हा सण _____ साजरा केला जातो (multiple choice)

a)

वर्षातुन एकदा

b)

थाटामाटाने

c)

वर्षातुन दोनदा

d)

वर्षातुन पाचदा

10.

____त्यांची ओटी भारतात .

a)

तांडालाणे

b)

पानी ने

c)

संमपत्ती ne

d)

खणानारळाने