Font size
WorksheetsPronoun
Total questions: 13
Worksheet time: 10mins
How old are you?
आणि आपण कसे आहात?
तुमचे वय काय?
आपण कसे आहात?
आपले नांव काय?
I need a doctor
मला समजत नाही
मला डॉक्टरची गरज आहे
मदत
मी आजारी आहे
What is your name?
मी तुम्हाला मदत करू शकतो काय?
तुमचे नांव काय?
तुम्ही मला मदत करू शकाल काय?
विमानतळ कुठे आहे?
What is this?
तुम्ही ठीक आहात ना?
जवळात जवळचे औषधाचे दुकान कुठे आहे?
हे काय आहे?
तुम्हाला काय म्हणायचे आहे?
How much is this for ?
तुम्ही कुठचे?
तुम्ही कुठे राहाता?
याची किंमत किती?
तुम्ही पोटापाण्यासाठी काय उद्योग करता?
Happy birthday
नवीन वर्षाच्या शुभेच्छा
नाताळच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा
नशीब तुमची साथ देवो
'And' means in Marathi?
आणि
वर
खाली
आधी
How? means in Marathi
काय?
कोण?
कसे?
का?
'Yesterday' means in Marathi
काल
आज
आज रात्री
उद्या
'Black' what is in Marathi
पांढरा
निळा
काळा
हिरवा
'Yellow' in Marathi
लाल
तपकिरी
पिवळा
निळा
'Cold' meaning in Marathi
थंड
गरम
ढगाळ
पावसाळी
May I drink water?
मी पाणी पिऊ का?
मला भूक लागली आहे.
आज आपण काय करणार आहोत?
मी घरी जाते.
