Worksheetsमराठी 1@
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
मुलांना कसली घाई झाली आहे?
a)
घरात खेळायची
b)
मैदानावर खेळायची
c)
बॅट बॉल खेळायची
d)
फिरायची
2.
संमेलनामध्ये कोणाचा पत्ता नव्हता?
a)
एक
b)
पाच
c)
शून्य
d)
दहा
3.
शून्य कोठे लपले होते?
a)
झाडाच्या पानांमागे
b)
अंकामागे
c)
घरामागे
d)
माणसामागे
4.
मुलांना मित्रामैत्रिणींबरोबर कोठे हिंडायचे होते?
a)
गावाला
b)
परदेशात
c)
नदीकिनारी
d)
चौपाटीवर
5.
गाली काय ठेवूया, असे मुले म्हणतात?
a)
गोळ्या
b)
चपाती
c)
चॉकलेट
d)
भाजी
6.
उदगारवाचक चिन्ह ओळखा.
a)
"....."
b)
?
c)
,
d)
!
7.
नाकापेक्षा मोती जड या म्हणीचा अर्थ सांगा.
a)
वेळ थोडा, कामे जास्त
b)
आवक्यापेक्षा भारी काम स्वीकारणे.
c)
बाहेरचा भपका, पण कृतीच्या नावाने shuny
d)
वरीलपैकी kontehi🙏नाही
8.
जमिनीखालून जाणारा रस्ता - शब्दसमूहा बद्दल एक शब्द सांगा.
a)
बोगदा
b)
भुयार
c)
लेखक
d)
अमर
9.
गणिताज्ञाने शून्याला कोठे उभे राहण्यास सांगितले?
a)
डावीकडे
b)
उजवीकडे
c)
खाली
d)
वर
10.
मुले बाबांकडे काय खाण्यासाठी मागे लागली आहेत?
a)
पाणीपुरी
b)
रगडापुरी
c)
सँडविच
d)
भेळपुरी
100 %
