Free Printable Worksheets
Font size
More settings
वडिलांच्या भावाला काय म्हणतात?
दादा
भाऊ
काका
मामा
नाना
मुलाच्या मुलाला काय म्हणतात?
नातू
मुलगा
भाचा
पुतण्या
पणतू
मुलीच्या नवऱ्याला काय म्हणतात?
दीर
जावई
नणंद
पणती
यापैकी नाही
आईच्या बहिणीला काय म्हणतात?
आत्या
मावशी
जाऊ
मामी
चुलती
नवऱ्याच्या बहिणीला काय म्हणतात?
यापैकी काही नाही
View all
10 questions
अनुभव २
Worksheet
•
5th Grade
Anokha yagya
4th - 5th Grade
इयत्ता चौथी विषय मराठी
9 questions
other
5th - 6th Grade
4 questions
marathi
4th - 6th Grade
मराठी
Marathi