wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 10

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

'पाणी' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.

a)

जल

b)

नदी

c)

समुद्र

d)

तलाव

2.

'बाग' या शब्दाचे वचन बदला

a)

बगीचा

b)

बागी

c)

बागा

d)

बागे

3.

'फुले' या शब्दाचे वचन बदला

a)

फुले

b)

फूल

c)

फळ

d)

फुली

4.

'जमिनी' या शब्दाचे वचन बदला

a)

जामीन

b)

जमीने

c)

जमीन

d)

शेती

5.

'पटपट' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.

a)

लवकर

b)

सावकाश

c)

संथ

d)

हळूहळू

6.

रोपटे मोठे झाल्यावर आपल्याला काय देईल?

a)

पाणी

b)

फुले आणि फळे

c)

पुस्तके

d)

खेळणे

7.

रोपट्याला काय द्यायला हवे, असे कवी सांगतात?

a)

पाणी

b)

फुले

c)

मार

d)

खेळणे

8.

जमीन खोदून काय लावायचे आहे?

a)

पाणी

b)

रोपटे

c)

झाडे

d)

गवत

9.

खालील चित्र कोणत्या झाडाचे आहे?

a)

वड

b)

पिंपळ

c)

आंबा

d)

चिंच

10.

'फळे' या शब्दाचे वचन बदला?

a)

फळ

b)

पिंपळे

c)

फुले

d)

कळी