NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsMarathi
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
बुद्धिमान मित्राचे नाव काय होते
a)
बुद्धी
b)
सुबुद्धी
c)
दुर्बुद्धी
2.
चौघे मित्र परदेशी कशासाठी निघाले होते
a)
संपत्ती मिळवण्यासाठी
b)
धान्य
c)
सोन्यासाठी
3.
पहिल्या मित्राने मंत्र म्हटल्यावर काय झाले
a)
संप
b)
सिंहाचा सापळा तयार झाला
c)
सिंह तयार झाला
4.
दुसऱ्या मित्राच्या मंत्रामुळे कोणता प्राणी तयार झाला
a)
संप
b)
सिंहाचा सापळा तयार झाला
c)
मेलेला सिंह तयार झाला
5.
तिथे एक ------ ------ तयार झाला
a)
संप
b)
सिंहाचा सापळा
c)
मेलेला सिंह तयार झाला
6.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा .
लहानशा -
a)
छोटासा
b)
मोठासा
c)
सिंह
7.
खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा .
पटकन
a)
छोटासा
b)
मोठासा
c)
लवकर
8.
खालील शब्दांचे विरूध्दार्थी शब्द लिहा .
मेलेला
a)
जिंवत
b)
मोठा
c)
लवकर
9.
खालील वाक्यातील विशेषण ओळखा.
एक घनदाट जंगल होते
a)
घनदाट
b)
जंगल
c)
एक
10.
खालील वाक्यातील विशेषण ओळखा.
तिथे चार मित्र राहत होते
a)
चार
b)
मित्र
c)
तिथे
Reset
