Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 10mins
बुद्धिमान मित्राचे नाव काय होते?
सुबुद्धी
मोहन
राम
शाम
एकदा एका गावात तीन मित्र राहत होते.
बरोबर
चूक
दोन्ही बरोबर
यापैकी नाही
चारही मित्र गाव सोडून परदेशी जायला का निघाले?
फिरण्यासाठी
परदेशी जाण्यास
कपडे घेण्यास
संपत्ती मिळविण्यासाठी
घनदाट जंगलात शिरल्यावर त्यांना काय दिसले?
एका जनावराची हाडे
एका झाडाची फुले
एक सिंह
एक गाय
मी एक -------- म्हणेन त्याबरोबर ही हाडे जुळली जातील.
(a)
पहिल्या मित्राने मंत्र म्हटल्यावर काय झाले?
सिंहाचा सापळा तयार झाला
अस्वल आले
कोल्हा दिसला
लांडग्याचे झडप घेतली
तिसऱ्या मित्राने मंत्र म्हटल्यावर काय झाले?
सिंह पळून गेला
सिंह जिवंत झाला
सापळ्यावर त्वचा व मांसाचे आवरण
सिंह मरून गेला
अरे! असा मूर्खपणा करू नकोस. असे सुबुद्धी म्हणाला
बरोबर
चूक
यापैकी नाही
तीनही बरोबर
तिसऱ्या मित्राने मंत्र म्हणावयास सुरुवात करताच सुबुद्धी कोठे जावून बसला?
घरावर
माळावर
शेतात
झाडावर
सिंह जिवंत झाल्यावर सिंहाने काय केले?
तिघांना धन्यवाद म्हटले
घरी येण्यास सांगितले
काय हवे ते विचारले
गर्जना केली व तिघांवर हल्ला केला
