Worksheetsघटक चाचणी
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
रोपाला काय द्यायला हवे?
a)
पाणी
b)
जेवण
c)
चहा
d)
नाश्ता
2.
बागेमध्ये मुले काय घेऊन जाणार आहेत?
a)
कुदळ
b)
फावडे
c)
खुरपणी
d)
कात्री
3.
सुंदर पक्षी कोणकोणत्या रंगाचा होता?
a)
पिवळ्या निळ्या
b)
लाल काळ्या
c)
हिरव्या लाल
d)
निळ्या केशरी
4.
असीम पहाटे उठून काय करीत होता?
a)
खेळत होता
b)
अभ्यास
c)
आंघोळ
d)
जेवत होता
5.
मुल्लाने फिर्यादीला काय आणायला सांगितले?
a)
पाणी
b)
ताट
c)
रिकामा घडा
d)
धान्य
6.
घड्यामध्ये काय होते ?
a)
पाणी
b)
तेल
c)
काही नाही
d)
सरबत
7.
एके दिवशी एक इसम कोणाला घेऊन मुल्ला कडे आला ?
a)
लोहाराला
b)
सोनाराला
c)
लाकूडतोड्याला
d)
शेतकऱ्याला
8.
शेकोटीभोवती मुले काय करीत आहे?
a)
खेळत आहे
b)
जेवत आहे
c)
बागडत आहेत
d)
नाचत आहे
9.
मुलांनी डोक्याला काय बांधले आहे?
a)
मुंडासे
b)
कापड
c)
लेझीम
d)
फेटा
10.
अंगाला काय झोंबते आहे?
a)
गार वारा
b)
पाणी
c)
थंडी
d)
शहारा
100 %
