Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

विरम्चीन्ह्न ओळखण्याची कला

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

पुढील विराम विरामचिन्हाचे नाव ओळखा .(?)

a)

पूर्णविराम

b)

स्वल्पविराम

c)

प्र्श्नचींह

d)

उद्गारवाचक चिन्ह

2.

पुढील वाक्यातील विरामचिन्ह ओळखा.

आईने मुलांना चोकलेट,बिस्किट,लाडू आणले.

a)

,

b)

.

c)

?

d)

!

3.

"आई म्हणाली, तू अभ्यास कर."

a)

पूर्णविराम

b)

स्वल्पविराम

c)

दुहेरिअवतरण चिन्ह

d)

प्रश्न् चिन्ह

4.

दिलेले चिन्ह ओळखा? (,)

a)

.

b)

,

c)

?

d)

!

5.

वाक्यात योग्यत्या ठिकाणी विराम चिन्ह घाला .

आपण बाहेर जाऊया का

a)

?

b)

.

c)

,

d)

!

6.

पुढील चिन्ह ओळखा .

प्रश्न विचारण्यासाठी वापरतो .

a)

पूर्णविराम

b)

प्रश्न चिन्ह

c)

स्वल्पविराम

7.

पुढील चिन्हाचे नाव ओळखा ?

a)

स्वल्पविराम

b)

प्र्श्नचिन्ह

c)

पूर्णविराम

d)

उद्गारवाचक चिन्ह

8.

पूर्णविराम असलेले वाक्य ओळखा .

a)

बापरे ! काय हे

b)

तू गावाला गेली होतीस का ?

c)

मी बाजारात गेले होते .

9.

दोन किव्हा अधिक गोष्टींची यादी करण्यासाठी वापरतात ते विराम चिन्ह कोणते ?

a)

.

b)

,

c)

?

d)

!

10.

दिलेले चिन्ह ओळखा. (!)

a)

पूर्णविराम

b)

स्वल्पविराम

c)

उद्गारवाचक चिन्ह