Worksheetsकवि
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
खालीलपैकी आपले राष्ट्रगीत कोणते आहे?
a)
वंदे् मातरम्
b)
जन गण मन
c)
अजाण आम्ही तुझी लेकरे
d)
सारे जहाँसे अच्छा
2.
आपले राष्ट्रगीत कोणी लिहले?
a)
बालकवी
b)
ना धों महानोर
c)
सानेगुरुजी
d)
रवींद्रनाथ टागोर
3.
त्यांच्या ------ या काव्यसंग्रहाला ' नोबेल पारितोषिक' मिळाले
(a)
4.
सर्व जग रवींद्रनाथांना कविसम्राट म्हणून ओळखू लागले
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
5.
रवींद्रनाथांचा जन्म खालीलपैकी कोणत्या शहरात झाला?
a)
कोलकाता
b)
म्हैसूर
c)
बंगलोर
d)
तामिळनाडू
6.
रवींद्रनाथांचे कुटूंब अतिशय गरीब होते
a)
बरोबर
b)
चूक
c)
दोन्ही बरोबर
d)
यापैकी नाही
7.
त्यांचे वडील ------- होते
(a)
8.
त्यांच्या घराला उंच उंच काय होते?
a)
किल्ले
b)
दरवाजे
c)
मनोरे
d)
खिडक्या
9.
त्यांच्या घराभोवती काय होता?
a)
बगीचा
b)
शेत
c)
पटांगण
d)
मैदान
10.
रवी कोणाचा लाडका होता?
a)
आईचा
b)
वडिलांचा
c)
आजीचा
d)
आजोबांचा
100 %
