NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
शेकोटी भोवती मुले काय करत आहे?
a)
नाचत आहे
b)
खेळत आहे
c)
पळत आहे
2.
मुलांनी डोक्याला काय बांधली आहेत?
a)
हनुमान
b)
टोपी
c)
मुंडासं
3.
अंगाला काय झोंबते आहे?
a)
गार गार वारा
b)
गरम वारा
c)
काटे
4.
'डोई' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
a)
अण्णा
b)
पाय
c)
डोके
5.
'आवाज' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
a)
नाद
b)
घडा
c)
डोके
6.
'अंग' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
a)
नाक
b)
शरीर
c)
डोके
7.
'रात्र' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा?
a)
नाक
b)
संध्याकाळी
c)
दिवस
8.
'भराभरा' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा?
a)
सावकाश
b)
पटापट
c)
लवकर
9.
'बांधूया' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा?
a)
सोडूया
b)
पकडूया
c)
लवकर
10.
'राखण' या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा?
a)
कात्रण
b)
शीर
c)
रक्षण
Reset
