Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

nadiche gaane

Total questions: 11

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

दरी दरीतून , वानावनातून -------- मी वाहते .

a)

खळखळ

b)

झुळझुळ

c)

भरभर

2.

वसली ------ तीरावरती ,त्यांना भेटून जाते पुढती.

a)

नावे

b)

शहरे

c)

गावे

3.

गुरे वासरे जवळी येती , मुले खेळती ------- .

a)

काठावरती

b)

घाटावरती

c)

लाटांवरती

4.

जेथे जाईन तेथे फुलवीन , -------- मनोहर आनंदाची.

a)

बगीचा

b)

फुलझाडे

c)

बाग

5.

माझा जन्म ------- वर होतो.

a)

डोंगरा

b)

कड्या

c)

पर्वता

6.

मला अनेक ------- येऊन मिळतात.

a)

ओढे

b)

प्रवाह

c)

समुद्र

7.

माणसे ------- बांधून मला अडवतात.

a)

बांध

b)

धरणे

c)

कालवे

8.

शेवटी मी ------ जाऊन मिळते.

a)

सागराला

b)

समुद्राला

c)

नदीला

9.

माझ्या पाण्यावर ------- तयार करतात.

a)

उर्जा

b)

वीज

c)

बाग

10.

नदी आपल्याला --------------- संदेश देते .

a)

बसला तो फसला

b)

चालला तो जिंकला

c)

थांबला तो संपला

11.

मी दोन्ही किनारयावरील --------- हिरवागार करते.

a)

विभाग

b)

परिसर

c)

काठ