wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या वडिलांचे नाव काय होते

a)

रामराव

b)

रामजी

c)

सुधाकर

2.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आईचे नाव काय होते?

a)

यमुना

b)

गंगा

c)

रमा

3.

विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कुठे झाला?

a)

जमखंडी गावी

b)

सातारा गावी

c)

पुणे शहरात

4.

विठठलचे आजोबा कसे होते ?

a)

हुशार

b)

दानशूर

c)

कंजूष

5.

लहानग्या विठठलला कशाची आवड होती ?

a)

अभ्यासाची

b)

फिरण्याची

c)

खेळाची

6.

दक्षिण भारतात काय पडला होता ?

a)

पाऊस

b)

दुष्काळ

c)

थंडी

7.

विठठलच्या शेतात कोणते पीक चांगले आले होते ?

a)

मका

b)

गहू

c)

बाजरी

8.

लहानगा विठठल कोणते खेळ खेळत असे ?

a)

सुरपारंब्या

b)

खो खो

c)

हुतुतू

d)

सर्व

9.

विठठलच्या आजोबांचे नाव काय होते ?

a)

वसंत

b)

सदाशिव

c)

बसंतराव

10.

महर्षी विठठल रामजी शिंदे यांनी कोणते काम आयुष्यभर केले ?

a)

फिरण्याचे

b)

वाचनाचे

c)

समाज सुधारणेचे