Worksheetsआमची सहल
Total questions: 15
Worksheet time: 8mins
मुलांची सहल कुठे गेली होती?
आमराईत
समुद्र किनारी
जंगलात
सहलीला कोणकोण आले होते?
वर्गातील मुली
वर्गातील शिक्षक
वर्गातील मुलेमुली
बाईंनी मुलांना ....... आणायला सांगितले.
खुर्च्या
जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या
चटया
बाईंनी मुलांना ........ बरोबर घ्यायला. सांगितले.
कपडे
पाणी
चित्रकलेचे साहित्य
झाडांची दाट ...... रस्त्यावर पडली होती.
सावली
फळे
पाने
आमराई मध्ये मुले किती वाजता पोहोचली?
नऊ
बारा
अकरा
आमराईत कोणती झाडे होती?
काजुची
नारळाची
आंब्याची
आमराईत झाडे कशी लावली आहेत ?
रांगेत
ओळीने
आडवी
पक्षी आनंदाने काय करत होते ?
खेळत
झोपत
उडत
मुले आनंदाने काय करत होती ?
मस्ती
बागडत
ओरडत
वाऱ्याने काय पडले ?
आंबे
नारळ
कैऱ्या
बाईंनी मुलांना काय काढायला सांगितले ?
चित्र काढायला
झाड काढायला
रंग काढायला
मुले घरी केव्हा परतली ?
सकाळी
दुपारी
सायंकाळी
झाडावर कोण बसले होते ?
पक्षी
मुले
माकडे
मुले रस्त्याने कशी चालली होती ?
रमतगमत
हसतखेळत
रडत
