NEW
Font size
S
M
L
XL
WorksheetsMarathi
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
बर्फाचा गोळा कोणाला खायचा होता?
a)
साहेब
b)
साहिल
c)
समीर
2.
बर्फाचा गोळा खाऊ नये असे कोण म्हणतो?
a)
समीर
b)
साहिल
c)
समीप
3.
रोज पोटात दुखते म्हणून कोण रडतो?
a)
समीर
b)
पवन
c)
जय
4.
रोज ताजी पोळी भाजी कोण बनवते?
a)
काकू
b)
आई
c)
आजी
5.
खालील शब्दाचे वचन बदला
डबा
a)
डबे
b)
डबी
c)
डीब्बा
6.
खालील शब्दाचे वचन बदला
कावळे
a)
कावळा
b)
कावळी
c)
कावळू
7.
खालील शब्दाचे वचन बदला
आवळा
a)
कावळा
b)
आवळे
c)
आवळी
8.
खालील पैकी कोणता खाऊ पोष्टिक आहे?
a)
उपमा लाडू
b)
समोसा केक
c)
बर्गर
9.
खालील पैकी कोणता खाऊ पोष्टिक आहे?
a)
चॉकलेट वडापाव
b)
केक
c)
पोळी भाजी
10.
खालील पैकी कोणता खाऊ पोष्टिक नाही ?
a)
फ्रेंच फ्राईज
b)
उपमा लाडू
c)
पोळी भाजी
Reset
