Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 20mins
Name
Class
Date
1.
* कोण ते लिहा.
1) वाचायला शिकवणाऱ्या
a)
शाळेतल्या बाई
b)
चंद्र
c)
मोर
2.
* कोण ते लिहा.
1) हसायला शिकवणारा
a)
मासा
b)
आकाशातला चंद्र
c)
मोर
3.
मुलगी आकाशातल्या चंद्राला काय शिकवायला सांगत आहे?
a)
नाचायला
b)
हसायला
c)
पोहायला
4.
जंगलातील मोरा कडून मुलगी काय शिकणार आहे?
a)
नाचायला
b)
हसायला
c)
पोहायला
5.
गोड बोलायला मुलीला कोण शिकवणार आहे?
a)
मोर
b)
पोपट
c)
मासा
6.
मुलीला पोहायला कोण शिकवणार आहे?
a)
मोर
b)
पोपट
c)
मासा
7.
'मासा' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
a)
मीन
b)
कासव
c)
माशी
8.
'नाच' या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.
a)
गाण
b)
नृत्य
c)
झोप
9.
'खूप' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
a)
जास्त
b)
कमी
c)
भरपूर
10.
'मला' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा.
a)
तुला
b)
आम्हाला
c)
त्याला
100 %
