Font size
S
M
L
XL
Worksheetsमराठी
Total questions: 10
Worksheet time: 10mins
Name
Class
Date
1.
सोनलला कशाची आवड होती?
a)
पुस्तकांची
b)
पेनांची
c)
फुलांची
d)
पानांची
2.
सोनलच्या वडिलांनी तिला सुंदर फुलदाणी आणून दिली?
a)
बरोबर
b)
चूक
c)
यापैकी नाही
d)
दोन्ही बरोबर
3.
दुसऱ्या दिवशी सोनलने बागेतून कोणती फुले आणली?
a)
लिली, झनिया
b)
जास्वंद, जाई
c)
कमळ, जुई, अबेली
d)
गुलाब, चमेली, चाफा
4.
फुलांमुळे दिवाणखान्यात सुगंध दरवळत होता?
a)
चूक
b)
बरोबर
c)
दोन्ही बरोबर
d)
दोन्ही चूक
5.
सोनल कोणासोबत खेळत होती?
a)
मैत्रिणी
b)
मांजरी
c)
कुत्र्याच्या पिल्लां
d)
बाहुली
6.
मांजरीचा पाय --------- ला लागला.
(a)
7.
सोनलला हुलकावण्या देवून कोण पळून गेले?
a)
मित्र
b)
मैत्रिणी
c)
सोनलचा भाऊ
d)
मांजर
8.
फुलदाणी चे तुकडे पाहून कोणाला रडू कोसळले?
a)
आईला
b)
बाबांना
c)
दादाला
d)
सोनलला
9.
युक्ती कोणी शोधून काढली?
a)
आईने
b)
दादाने
c)
बाबांनी
d)
ताईने
10.
तिने एक ------- सोनलच्या चेहऱ्यासमोर धरत म्हटले.
(a)
Reset
